सांगवी रुग्णालय झोन अंतर्गत, CPR Awareness प्रशिक्षणाचे आयोजन
आज दि. ३०/०४/२०२५ रोजी सांगवी रुग्णालय झोन अंतर्गत, CPR Awareness प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
प्रसंगी जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ तृप्ती सागळे तसेच बालरोग तज्ञ डॉ नेहा नाईक, डॉ. पोळ सर, सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षक – डॉ. अमोल फुलसुंदर सर, डॉ. उदय बडगे सर
सीपीआर बद्दल डॉ अमोल फुलसुंदर सर यांनी सविस्तर प्रशिक्षण दिले तसेच मॅनिकिन वर ( mannequin) प्रात्यक्षिक करून दाखवले आणि कर्मचाऱ्यांकडून करवून घेतले.
प्रशिक्षणाचे नियोजन डॉ. तृप्ती सागळे मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली, नोडल अधिकारी डॉ. वैशाली भामरे व बाल रोग तज्ञ् डॉ नेहा नाईक यांनी केले.




